IND vs SA 2nd Test Day 2 Live Score Update: भारताला दुसऱ्या डावात बसला दुसरा धक्का, यशस्वी जैस्वालनंतर शुभमन गिल बाद
दक्षिण आफ्रिकेचा संघ धावावर 176 ऑलआऊट झाला आहे. आणि यासोबत भारताला 78 धावाचे लक्ष्य मिळाले आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने सहा विकेट घेतल्या आहे. तर दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्कराम शानदार शतक झळकावले.
IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये (Cape Town) खेळवला जात आहे. आज (गुरुवार) सामन्याचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात 176 धावावर ऑलआऊट झाला आहे. आणि यासोबत भारताला 78 धावाचे लक्ष्य मिळाले आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने सहा विकेट घेतल्या आहे. तर दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्कराम शानदार शतक झळकावले. याआधी सामन्याच्या पहिल्या दिवशी आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 55 धावांत गारद झाला होता. भारताकडून मोहम्मद सिराजने सहा विकेट घेतल्या. त्यानंतर भारत पहिल्याच दिवशी पहिल्या डावात 153 धावांवर ऑलआऊट झाला. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 78 धावाची गरज आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला दुसरा धक्का बसला आहे. 58/2
2ND Test. WICKET! 8.3: Shubman Gill 10(11) b Kagiso Rabada, India 57/2 https://t.co/PVJRWPfGBE #SAvIND
— BCCI (@BCCI) January 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 04, 2024 04:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

