India Squad For T20I & ODI: इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी दोन संघांची निवड करण्यात आली आहे.

बीसीसीआय (Photo Credits: IANS)

भारतीय संघाला 7 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका (IND vs ENG) आणि त्यानंतर एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. दोन्ही मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी दोन संघांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या सामन्यासाठी वेगळे आणि नंतर दोन सामन्यांसाठी वेगळे. रोहित शर्मा सर्व सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करेल. कसोटी मालिकेत सहभागी खेळाडूंना पहिल्या सामन्यात भाग घेता येणार नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement