IND W vs WI W T20 WC Live Streaming Online: वेस्ट इंडिजला हरवण्यासाठी भारत सज्ज, जाणून घ्या तुम्ही कुठे पाहणार हाय व्होल्टेज सामना

आणि या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 6 वाजता होईल.

Team India (Photo Credit - Twitter)

भारत महिला आणि वेस्ट इंडिज महिला (IND vs WI) यांच्यातील टी-20 विश्वचषक सामना थोड्यात वेळात सुरु होणार आहे. हा सामना न्यूलॅंड्स, केपटाऊन येथे संध्याकाळी 6.30 वाजता (IST) सुरू होईल. आणि या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 6 वाजता होईल. या सामन्याचे थेट प्रवाह स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत तुम्ही स्टॉप स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हा सामना पाहू शकता. भारत महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला यांच्यातील T20 विश्वचषक सामन्याचे थेट प्रसारण Disney+ Hotstar अॅपवर उपलब्ध असेल. मात्र यासाठी तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)