IND vs ENG Semi Final: भारताने इंग्लड समोर ठेवले 169 धावाचे लक्ष, कोहली आणि पांड्याचे अर्धशतक

दरम्यान इंग्लडने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने इंग्लड समोर 169 धावाचे लक्ष ठेवले आहे.

IND vs ENG (Photo Credit - Twitter)

T20 विश्वचषक 2022 चा (T20 WC 2022) दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. आज जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये पाकिस्तानसोबत लढेल. दरम्यान इंग्लडने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने इंग्लड समोर 169 धावाचे लक्ष ठेवले आहे. तसेच विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने अर्धशतक केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement