IND vs SL 3rd T20I Live Score Update: शुभमन गिलनंतर पराग-सुंदरची महत्त्वपूर्ण खेळी, भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी ठेवले 138 धावांचे लक्ष्य
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 137 धावा केल्या आहे. भारताकडून शुभमन गिलने 39 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर दुसरीकडे श्रीलंकेकडून महेश थेक्षानाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
IND vs SL 3rd T20I: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज तिसरा टी-20 सामना पल्लेकेले स्टेडियमवर खेळवला जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर चारिथ असालंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ विजयासह मालिका संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करेल. तत्तपुर्वी, श्रीलंकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 137 धावा केल्या आहे. भारताकडून शुभमन गिलने 39 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर दुसरीकडे श्रीलंकेकडून महेश थेक्षानाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. आता श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 138 धावा करायच्या आहेत.
Tags
BCCI
Gautam Gambhir
India
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka ODI Series
India vs Sri Lanka T2OI Series 2024
indian national cricket team
Indian National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team
KL Rahul
ODI Series 2024
Rohit Sharma
Shreyas Iyer
Sri Lanka
Sri Lanka National Cricket team
SURYAKUMAR YADAV
Team India
Virat Kohli
ओडीआय मालिका 2024
केएल राहुल
गौतम गंभीर
बीसीसीआय
भारत
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिका
भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 2020
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
रोहित शर्मा
विराट कोहली
श्रीलंका
श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट टीम
श्रेयस अय्यर
संघ भारत
सूर्यकुमार यादव
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement