India vs Australia 1st Test Day 2 Tea Break: दुसरे सत्र भारताच्या नावावर, एकही विकेट न गमावता केल्या 84 धावा; एकूण घेतली 130 धावांची आघाडी
दुसऱ्या डावात आलेल्या फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने टी-ब्रेक पर्यंत 130 धावांची आघाडी घेतली आहे. केएल राहुल 34 आणि यशस्वी जैस्वाल 42 धावांवर खेळत आहे.
India National Cricket Team vs Australia Men's Cricket Team: भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy 2024-25) शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे. आज खेळाचा दुसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवर गारद झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने टी-ब्रेक पर्यंत 130 धावांची आघाडी घेतली आहे. केएल राहुल 34 आणि यशस्वी जैस्वाल 42 धावांवर खेळत आहे. दुसऱ्या डावात भारताचा स्कोर 84/0
A session without a wicket 😮
India's openers make a solid start to the second innings https://t.co/FIh0brrijR #AUSvIND pic.twitter.com/sKXHnid5I6
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2024 12:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

