IND vs BAN 1st Test Day 1: पहिल्या दिवशी भारताने सहा गडी गमावून केल्या 278 धावा, श्रेयस अय्यर शतकाच्या जवळ
पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना सहा गडी गमावून 278 धावा केल्या आहे. श्रेयस अय्यर 82 धावा करून खेळत आहे.
IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना सहा गडी गमावून 278 धावा केल्या आहे. श्रेयस अय्यर 82 धावा करून खेळत आहे. त्याचवेळी पुजारा 90 धावा करून बाद झाला आहे, तर त्याच्या पाठोपाठ अक्षर पटेल ही बाद झाला आहे. तसेच रविचंद्रन अश्विन अजून फलंदाजीला आलेला नाही. यानंतर शेवटचेच फलंदाज राहिले आहे.
Tags
BAN vs IND
BAN Vs Ind 1st Test
BAN vs IND 1st Test 2022
BAN vs IND Test
BAN vs IND Test 2022
BAN vs IND Toss
Banghladesh vs India
Bangladesh
Bangladesh vs India 1st Test
Bangladesh vs India 1st Test 2022
Bangladesh vs India Test
बांगलादेश
बांगलादेश विरुद्ध भारत
बांगलादेश विरुद्ध भारत कसोटी
बांगलादेश विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement