IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Live Score Update: भारताला 129 धावांवर सहावा धक्का, चार धावा करून नितीश बाद
भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात दुस-या दिवशी 181 धावांवर गारद झाला. यासह भारताने दुसऱ्या डावात 4 धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला सहावा धक्का लागला आहे.
Australia Men's Cricket Team vs Indian National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेन्स क्रिकेट संघ (IND vs AUS) यांच्यातील 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील (Border-Gavaskar Trophy 2024-25) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात दुस-या दिवशी 181 धावांवर गारद झाला. यासह भारताने दुसऱ्या डावात 4 धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला सहावा धक्का लागला आहे. नितीश रेड्डी 4 धावा करुन झाला बाद आहे. भारताचा स्कोर 129/6
5TH Test. WICKET! 27.3: Nitish Kumar Reddy 4(21) ct Pat Cummins b Scott Boland, India 129/6 https://t.co/cDVkwfEkKm #AUSvIND
— BCCI (@BCCI) January 4, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 04, 2025 12:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

