India vs New Zealand 1st Test Day 4 Live Score Update: भारताची चौथी विकेट पडली, सरफराज खानने 194 चेंडूत 150 धावा करुन बाद

भारताला दुसऱ्या डावात चौथा धक्का बसला आहे. सरफराज खानने 194 चेंडूत 150 धावा करुन बाद झाला आहे. सरफराजने आपल्या खेळीत 18 चौकार आणि तीन षटकार मारले आहेत.

India vs New Zealand 1st Test Day 4 Live Score Update: भारताची चौथी विकेट पडली, सरफराज खानने 194 चेंडूत 150 धावा करुन बाद
Sarfaraz Khan (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team 1st Test Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs NZ 1st Test 2024) बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) पार पडत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 49 षटकांत तीन गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. दरम्यान, भारताला दुसऱ्या डावात चौथा धक्का बसला आहे. सरफराज खानने 194 चेंडूत 150 धावा करुन बाद झाला आहे. सरफराजने आपल्या खेळीत 18 चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. भारताचा स्कोर 408/4

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2024 03:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).