IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Live Score Update: पाऊस आणि टी-ब्रेकनंतर भारताला आठवा धक्का, सिराज 1 धावा करुन बाद; आता फॉलोऑनचा धोका
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. दरम्यान, पहिल्या डावात भारताला आठवा धक्का लागला आहे. मोहम्मद सिराज 1 धावा करुन बाद झाला आहे.
Australia Men's National Cricket Team vs Indian National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील द गाबा येथे खेळवला जात आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. दरम्यान, पहिल्या डावात भारताला आठवा धक्का लागला आहे. मोहम्मद सिराज 1 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 201/8
3RD Test. WICKET! 62.6: Mohammed Siraj 1(11) ct Alex Carey b Mitchell Starc, India 201/8 https://t.co/dVDZu4kbfX #AUSvIND
— BCCI (@BCCI) December 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 17, 2024 12:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

