IND vs AUS T20 WC 2024 Super 8 Live Score Update: भारताला मिळाली दुसरी विकेट, अक्षर पटेने घेतला मिचेल मार्शचा जबरदस्त झेल
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 205 धावा केल्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्मान निडर होत 92 धावांची सर्वाधिक स्फोटक खेळी खेळली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि स्टाइनिसला प्रत्येकी दोन-दोन विकेट मिळाल्या.
IND vs AUS T20 WC 2024 Super 8: आज टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातला महत्वाचा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे आणि हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करेल, तर मागील सामना गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. तत्तपुर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 205 धावा केल्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्मान निडर होत 92 धावांची सर्वाधिक स्फोटक खेळी खेळली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि स्टाइनिसला प्रत्येकी दोन-दोन विकेट मिळाल्या. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 206 धावा करायच्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 87/2
WT20 2024. WICKET! 8.6: Mitchell Marsh 37(28) ct Axar Patel b Kuldeep Yadav, Australia 87/2 https://t.co/VN07Z4nKQO #T20WorldCup #AUSvIND
— BCCI (@BCCI) June 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2024 10:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

