IND vs ENG 1st Test 2025 Day 3 Live Score Update: भारताला मिळाली चौथी विकेट, ऑली पोप 106 धावा करुन बाद; प्रसिद्ध कृष्णाला मिळाली विकेट
भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. भारताकडून जयस्वाल, गिल आणि पंतने शानदार शतक झळकावले. दरम्यान, इंग्लंडला चौथा मोठा धक्का लागला आहे. ऑली पोप 106 धावा करुन प्रसिद्ध कृष्णाचा बळी ठरला आहे. इंग्लंडचा स्कोर 245/4
England National Cricket Team vs India National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारत राष्ट्रीय क्रिकेट संघामधील (IND vs ENG) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. आज खेळाचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने 49 षटकांत 3 बाद 209 धावा केल्या होत्या. त्याआधी, भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. भारताकडून जयस्वाल, गिल आणि पंतने शानदार शतक झळकावले. दरम्यान, इंग्लंडला चौथा मोठा धक्का लागला आहे. ऑली पोप 106 धावा करुन प्रसिद्ध कृष्णाचा बळी ठरला आहे. इंग्लंडचा स्कोर 245/4
Prasidh Krishna removes centurion Ollie Pope early on Day 3!https://t.co/ShJazRewwb | #ENGvIND pic.twitter.com/h7noFeZhgC
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 22, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2025 03:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

