IND vs AUS 5th Test 2025 Day 3 Live Score Update: भारताला मिळाली चौथी विकेट, ख्वाजा 41 धावा करुन बाद; ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 58 धावांची गरज

आज खेळाचा तिसरा दिवस आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना कांगारूंनी चौथा धक्का लागला आहे. उस्मान ख्वाजा 41 धावा करुन बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 104/4

IND vs AUS 5th Test 2025 Day 3 Live Score Update: भारताला मिळाली चौथी विकेट, ख्वाजा 41 धावा करुन बाद; ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 58 धावांची गरज
Mohammed Siraj (Photo credit - X)

Australia Men's Cricket Team vs Indian National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेन्स क्रिकेट संघ (IND vs AUS) यांच्यातील 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील (Border-Gavaskar Trophy 2024-25) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. आज खेळाचा तिसरा दिवस आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना कांगारूंनी चौथा धक्का लागला आहे. उस्मान ख्वाजा 41 धावा करुन बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 104/4

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).