IND vs PAK T20 WC 2024 Live Score Update: भारताला मिळाली तिसरी मोठी विकेट, हार्दिक पांड्याने फखारला केले बाद
पाकिस्तानने टाॅस जिंकून प्रथम गोलदांजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानसमोर 120 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 42 धावा केल्या आहे. तर, पाकिस्तानकडून हरिस आणि नसीमने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या आहे.
IND vs PAK, 19th Match: आज टी-20 विश्वचषक 2024 च्या 19 व्या (T20 World Cup 2024) सामन्यात भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (IND vs PAK) होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. मागील सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ येथे पोहोचला आहे, तर गेल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आज दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. दरम्यान, पाकिस्तानने टाॅस जिंकून प्रथम गोलदांजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानसमोर 120 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 42 धावा केल्या आहे. तर, पाकिस्तानकडून हरिस आणि नसीमने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या आहे. त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाला तिसरा धक्का लागला आहे. पाकिस्तानचा स्कोर 73/3
WT20 2024. WICKET! 12.2: Fakhar Zaman 13(8) ct Rishabh Pant b Hardik Pandya, Pakistan 73/3 https://t.co/M81mEjp20F #T20WorldCup #INDvPAK
— BCCI (@BCCI) June 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2024 12:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

