IND vs AUS 1st T20 Live Score Update: भारताला मिळाली पहिली विकेट, सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट झाला क्लिन बोल्ड
दोन्ही संघांमधील पहिला सामना विशाखापट्टणम येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया नवी सुरुवात करणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना विशाखापट्टणम येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया नवी सुरुवात करणार आहे. सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेचे नेतृत्व करणार आहे. तर, ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार मॅथ्यू वेड आहे. भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 31/1
Tags
Aaron Hardy
ADAM ZAMPA
Akshar Patel
Arshdeep Singh
Australia
Avesh Khan
Glenn Maxwell
India
India vs Australia
India vs Australia T20 Series 2023
Ishan Kishan
Jason Behrendorff
Jitesh Sharma
Josh Inglis
Kane Richardson
Marcus Stoinis
Matt Short
Matthew Wade
Mukesh Kumar
Nathan Ellis
Prasidh Krishna
Ravi Bishnoi
Rinku Singh
Rituraj Gaikwad
Sean Abbott
Shivam Dubey
Shreyas Iyer
Steve Smith
SURYAKUMAR YADAV
T20 Series
Tanvir Sangha
Tilak Verma
Tim David
Travis Head
Washington Sundar
Yashasvi Jaiswal
अक्षर पटेल
अर्शदीप सिंग
अॅडम झाम्पा
अॅरॉन हार्डी
आवेश खान
इशान किशन
ऋतुराज गायकवाड
ऑस्ट्रेलिया
केन रिचर्डसन
ग्लेन मॅक्सवेल
जितेश शर्मा
जेसन बेहरेनडॉर्फ
जोश इंग्लिस
टिम डेव्हिड
टिळक वर्मा
टी-20 मालिका
ट्रॅव्हिस हेड
तन्वीर संघा
नॅथन एलिस
प्रसीध कृष्णा
भारत
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
मार्कस स्टॉइनिस
मुकेश कुमार
मॅट शॉर्ट
मॅथ्यू वेड
यशस्वी जैस्वाल
रवी बिश्नोई
रिंकू सिंग
वॉशिंग्टन सुंदर
शिवम दुबे
शॉन अॅबॉट
श्रेयस अय्यर
सूर्यकुमार यादव
स्टीव्ह स्मिथ
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement