IND vs SL 3rd T20 Live Update: भारताला मिळाली नववी विकेट, मालिका विजयापासून भारत एक विकेट दूर
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 5 गडी गमावून 228 धावा केल्या. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने धडाकेबाज खेळी खेळताना आपले तिसरे टी-20 शतक पूर्ण केले.
IND vs SL 3rd T20: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी-20 सामना खेळला जात आहे. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला जात आहे. तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 5 गडी गमावून 228 धावा केल्या. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने धडाकेबाज खेळी खेळताना आपले तिसरे टी-20 शतक पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाला नववा धक्का बसला आहे. मालिका विजयापासून भारत एक विकेट दूर आहे.
Tags
dd sports
IND vs SL
IND vs SL 3rd T20I
IND vs SL 3rd T20I 2023
IND vs SL Live Streaming
IND vs SL live streaming online
IND vs SL T20I
Ind vs SL T20I Live Streaming
India vs Bangladesh T20I Live Streaming
India vs SL T20I Update
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 3rd T20I 2023
India vs Sri Lanka Free Telecast
India vs Sri Lanka Live Streaming
India vs Sri Lanka Live Telecast
India vs Sri Lanka T20I Live Streaming
India vs Sri Lanka T20I Series
India vs Sri Lanka Telecast
Indian Cricket Team
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 3रा T20I 2023
भारत विरुद्ध श्रीलंका T20I मालिका
भारत विरुद्ध श्रीलंका T20I लाइव्ह स्ट्रीमिंग
भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट 2022
भारत विरुद्ध श्रीलंका थेट प्रसारण
भारत विरुद्ध श्रीलंका मोफत प्रसारण
भारत विरुद्ध श्रीलंका लाईव्ह विश्वकप 2019
भारतीय क्रिकेट संघ
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement