भारतीय दिग्गजने अंतिम असाइनमेंटपूर्वी Virat Kohli आणि भारतीय संघासाठी लिहिती भावनिक पोस्ट, T20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाला करणार रामराम
भारतीय क्रिकेट संघाचे फिल्डिंग प्रशिक्षक आर श्रीधर यांनी विराट कोहली आणि कंपनीसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आणि राष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेवेची संधी दिल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) आभार मानले. यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर श्रीधर यांचा कार्यकाळ संपत आहे आणि प्रशिक्षक म्हणाले की त्यांने आपले काम उत्कटतेने आणि वचनबद्धतेने पूर्ण केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे फिल्डिंग प्रशिक्षक आर श्रीधर (R Sridhar) यांनी विराट कोहली आणि कंपनीसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आणि राष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेवेची संधी दिल्याबद्दल बीसीसीआयचे (BCCI) आभार मानले. यंदाच्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेनंतर श्रीधर यांचा कार्यकाळ संपत आहे आणि प्रशिक्षक म्हणाले की त्यांने आपले काम उत्कटतेने आणि वचनबद्धतेने पूर्ण केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement