IND vs BAN 2nd Test Day 4 Tea Break: टी ब्रेकपर्यंत भारताचे वर्चस्व, यशस्वी 71 धावा करुन बाद; गिल-पंत यांनी स्वीकारला पदभार
बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर गारद झाला आहे. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का यशस्वीच्या रुपाने पडला आहे.
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. याआधीचे तीन दिवस पावसामुळे वाया गेल. दरम्यान, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर गारद झाला आहे. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का यशस्वीच्या रुपाने पडला आहे. तो 15 व्या षटकात हसन महामदूने बोल्ड झाला. यशस्वीने 51 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 71 धावांची खेळी केली. भारताचा स्कोर 138/2
The plan was to get runs quick, and Yashasvi Jaiswal did that in Kanpur 🔥#INDvBAN https://t.co/0yfwSVVhMp pic.twitter.com/x5YzwiOIt2
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2024 02:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

