IND vs BNG Video Highlights: भारत बांगलादेशवर पाच धावांनी रोमहर्षक विजयासह उपांत्य फेरीच्या जवळ, पहा हायलाइट्स
डकवर्थ लुईस नियमानुसार टीम इंडियाने हा सामना 5 धावांनी जिंकला. तत्पूर्वी, विराट कोहली (नाबाद 64) आणि केएल राहुल (50) यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर 185 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
अॅडलेडमध्ये बुधवारी झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 सामन्यात भारताने बांगलादेशचा (IND vs BNG) पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने (Team India) उपांत्य फेरीतील (Semi Finals) आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार टीम इंडियाने हा सामना 5 धावांनी जिंकला. तत्पूर्वी, विराट कोहली (नाबाद 64) आणि केएल राहुल (50) यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर 185 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 184 धावा केल्या. या सामन्याचे हायलाइट्स तुम्ही येथे पाहू शकतात.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement