IND vs WI 5th T20: पाचव्या T20I मध्ये भारताने वेस्ट इंडिजचा 88 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 बाद 188 धावा केल्या आणि त्यानंतर 15.4 षटकांत वेस्ट इंडिजला 100 धावांत गुंडाळले.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना (India vs West Indies 5th T20I) 7 ऑगस्ट रोजी फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा, यूएसए येथे खेळला गेला. भारताने हा सामना 88 धावांनी जिंकून मालिका 4-1 अशी खिशात घातली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 बाद 188 धावा केल्या आणि त्यानंतर 15.4 षटकांत वेस्ट इंडिजला 100 धावांत गुंडाळले. वेस्ट इंडिजकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय शामर ब्रूक्सने 13 धावा केल्या. भारताकडून रवी बिश्नोईने 2.4 षटकात 16 धावा देत 4 बळी घेतले. त्याचवेळी अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement