IND A vs NZ A: भारत अ संघाने न्यूझीलंड अ संघावर विजय मिळवत मालिका 1-0 ने जिंकली
रविवारी बेंगळुरू येथे झालेल्या सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी न्यूझीलंड अ संघ दुसऱ्या डावात 302 धावांत आटोपला.
भारत अ संघाने न्यूझीलंड अ (IND A vs NZ A) विरुद्धची तीन अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका जिंकली आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या अनधिकृत कसोटीत 113 धावांनी पराभव केला. या मालिकेतील पहिले दोन सामने अनिर्णित राहिले. रविवारी बेंगळुरू येथे झालेल्या सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी न्यूझीलंड अ संघ दुसऱ्या डावात 302 धावांत आटोपला. भारत अ संघाकडून दुसऱ्या डावात डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमारने किलर गोलंदाजी केली. त्याने पाच विकेट्स आपल्या नावावर केल्या.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement