IND Women vs SA Women 1st T20I: भारतीय महिला संघाला पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी मोठा धक्का, कर्णधार Harmanpreet Kaur ची माघार

दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध टी -20 मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला. संघाची कर्णधार आणि दिग्गज फलंदाज हरमनप्रीत कौर पहिल्या सामन्यातून बाहेर पडली आहे. कौरला पाचव्या वनडे सामन्यात दुखापत झाली ज्यामुळे तिने पहिल्या सामन्यातून माघार घेतली आहे.

IND Women vs SA Women 1st T20I: भारतीय महिला संघाला पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी मोठा धक्का, कर्णधार Harmanpreet Kaur ची माघार
भारत महिला क्रिकेट (Photo Credit: Getty)

दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध (South Africa Women's Team) टी -20 मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय महिला संघाला (India Women's Team) मोठा धक्का बसला. संघाची कर्णधार आणि दिग्गज फलंदाज हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) पहिल्या सामन्यातून बाहेर पडली आहे. कौरला पाचव्या वनडे सामन्यात दुखापत झाली ज्यामुळे तिने पहिल्या सामन्यातून माघार घेतली आहे. यामुळे आता तिच्या जागी सलामी फलंदाजी आणि उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) भारतीय संघाचे नेतृत्व करेल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 19, 2021 08:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).