IND W vs SA W 3rd T20I Live Streaming: आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात महत्त्वाचा सामना, जाणून कधी अन् कुठे पाहणार Live

आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला हा सामना जिंकण्याची संधी नाही, पण हा सामना जिंकून ती मालिकेत 1-1 अशी बरोबरी करू शकते. अशा स्थितीत आजचा सामना अतिशय रोमांचक होणार आहे.

IND vs SA

IND W vs SA W 3rd T20I: भारतीय महिला संघ सध्या मायदेशात दक्षिण आफ्रिकेसोबत 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता तिसरा सामना आज रात्री 7 वाजल्यापासून एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळवला जाईल. आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला हा सामना जिंकण्याची संधी नाही, पण हा सामना जिंकून ती मालिकेत 1-1 अशी बरोबरी करू शकते. अशा स्थितीत आजचा सामना अतिशय रोमांचक होणार आहे. हा सामना तुम्ही स्पोर्ट्स 18 चॅनलवर पाहू शकता. Jio Cinema वर लाइव्ह स्ट्रिमिंग पाहून तुम्ही मॅचचा आनंद पूर्णपणे मोफत घेऊ शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now