IND W vs PAK W World Cup 2022: पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकले, 6वी विकेट गमावली
भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानवर पकड घट्ट केली आहे. आणि आता 30 षटकांनंतर पाकिस्तानने 87 धावांत सावि विकेट गमावली आहे. राजेश्वरी गायकवाडच्या गोलंदाजीवर विकेटकीपर ऋचा घोषने आलिया रियाझ हिला स्टंप आऊट करून संघाला आणखी एक मोठे यश मिळवून दिले. ICC महिला विश्वचषक 2022 चा चौथा सामना जिंकण्यासाठी भारताने पाकिस्तानसमोर 245 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
IND W vs PAK W World Cup 2022: भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानवर पकड घट्ट केली आहे. आणि आता 30 षटकांनंतर पाकिस्तानने 87 धावांत सावि विकेट गमावली आहे. राजेश्वरी गायकवाडच्या गोलंदाजीवर विकेटकीपर ऋचा घोषने आलिया रियाझ हिला स्टंप आऊट करून संघाला आणखी एक मोठे यश मिळवून दिले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement