IND W vs NZ W World Cup 2022: हरमनप्रीत कौर हिची एकाकी झुंज व्यर्थ, न्यूझीलंडने टीम इंडियाचा 62 धावांनी उडवला धुव्वा
IND vs NZ Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषक 2022 पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. महिला विश्वचषकच्या आठव्या साखळी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 62 धावांनी पराभव करून स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला. हरमनप्रीत कौरने 63 चेंडूत 71 धावांची ताबडतोड खेळी केली पण संघाला मिळवून देण्यात अपयशी ठरली.
IND vs NZ Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषक 2022 पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या टीम इंडियाला (Team India) दुसऱ्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. महिला विश्वचषकच्या आठव्या साखळी सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) भारताचा 62 धावांनी पराभव करून स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला. टीम इंडियाला विजयासाठी 261 धावांचे गरज मिळाले, पण संघ 46.4 षटकात 198 धावांवर गारद झाला. हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) 63 चेंडूत 71 धावांची ताबडतोड खेळी केली.
A solid all-round performance gives New Zealand their second victory in #CWC22 🎉 pic.twitter.com/wpYNsxIOWA
— ICC (@ICC) March 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2022 01:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

