IND-W vs NZ-W 4th ODI: भारत महिला संघासमोर White Ferns चे 192 धावांचे लक्ष्य, न्यूझीलंडमधील पराभवाची मालिका खंडित करण्याकडे टीमचे लक्ष
IND-W vs NZ-W 4th ODI: न्यूझीलंड दौऱ्यावर चौथ्या एकेदिवशी सामन्यात यजमान संघाने मिताली राजच्या भारतीय महिला संघासमोर विजयासाठी 20 षटकांत 192 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. अमेलिया केर हिने यजमान संघासाठी नाबाद 68 धावा ठोकल्या. तर भारतासाठी रेणुका सिंहने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. भारतीय महिला संघ आज दौऱ्यावर पहिल्या विजयासह पराभवाची मालिका खंडित करू इच्छित असेल.
IND-W vs NZ-W 4th ODI: व्हाईट फर्न्स (White Ferns) विरोधात चौथ्या एकेदिवशी सामन्यात यजमान संघाने मिताली राजच्या भारतीय महिला संघासमोर (India Women's Cricket Team) विजयासाठी 20 षटकांत 192 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. अमेलिया केर (Amelia Kerr) हिने यजमान संघासाठी नाबाद 68 धावा ठोकल्या. तर भारतासाठी रेणुका सिंहने (Renuka Singh) सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. मालिका जिंकण्याच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेला भारतीय महिला संघ आज दौऱ्यावर पहिल्या विजयासह पराभवाची मालिका खंडित करू इच्छित असेल.
End of the New Zealand innings 🇳🇿 as they post 191/5 in 20 overs
Target 🎯 for #TeamIndia 🇮🇳 - 1️⃣9️⃣2️⃣
Over to our batters now 👍🏻
📸: @PhotosportNZ #NZWvINDW pic.twitter.com/3rj00PWCMd
— BCCI Women (@BCCIWomen) February 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 22, 2022 09:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

