IND W vs ENG W T20I 2021: भारताविरुद्ध इंग्लंड महिला टी-20 संघात Danii Wyatt, मॅडी विलियर्स यांची एंट्री, पाहा संपूर्ण संघ
नॉर्थम्प्टन येथे 9 जुलैपासून भारतविरुद्ध तीन महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी डॅनी व्याटने इंग्लंड संघात पुनरागमन केले आहे. व्याटसह मॅडी विलियर्स यांचा इंग्लंडच्या 14 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे.
IND W vs ENG W T20I 2021: नॉर्थम्प्टन येथे 9 जुलैपासून भारतविरुद्ध तीन महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी डॅनी व्याटने इंग्लंड संघात पुनरागमन केले आहे. व्याटसह मॅडी विलियर्स यांचा इंग्लंडच्या 14 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. दुसरा व तिसरा टी-20 सामना होव (11 जुलै) आणि चेल्म्सफोर्ड (14 जुलै) येथे खेळला जाणार आहे.
Tags
ENG W vs IND W
ENG W vs IND W 2021
ENG W vs IND W T20I 2021
ENG W vs IND W T20I 2021 Squad
England Women vs India Women T20I 2021
England Women vs India Women T20I 2021 Squad
England Women's Cricket team
IND vs ENG Women
India Women vs England Women T20I 2021
इंग्लंड महिला क्रिकेट टीम
इंग्लंड महिला विरुद्ध भारत महिला 2021
भारत महिला विरुद्ध इंग्लंड महिला टी-20 विश्वचषक 2020
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement