IND W vs ENG W ODI 2021: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी इंग्लंडचा महिला संघ घोषित, दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी

भारत महिला संघाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी यजमान इंग्लंडने 16 सदस्यीय संघ घोषित केला आहे. घोषित 16 सदस्यीय संघात एमिली अरलोट आणि सोफिया डन्कली या दोन नवीन खेळाडूंचा समावेश आहे. ब्रिस्टलच्या काऊंटी मैदानावर 27 जून रोजी मालिकेचा पहिला सामना रंगणार आहे.

इंग्लंड महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/englandcricket)

भारत महिला (India Women) संघाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी यजमान इंग्लंडने (England) 16 सदस्यीय संघ घोषित केला आहे. घोषित 16 सदस्यीय संघात एमिली अरलोट आणि सोफिया डन्कली (Sophia Dunkley) या दोन नवीन खेळाडूंचा समावेश आहे. ब्रिस्टलच्या काऊंटी मैदानावर (Bristol County Ground) 27 जून रोजी मालिकेचा पहिला सामना रंगणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement