IND W vs BAN W, World Cup 2022: यास्तिका भाटिया हिचे दणदणीत अर्धशतक, भारताचा अर्धा संघ पॅव्हिलियनमध्ये; पहा स्कोर

IND W vs BAN W, World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. चांगल्या सुरुवातीनंतर भारताचा डाव गडगडला. पण यास्तिका भाटिया हिने एकबाजू सांभाळून 79 चेंडूत आपले सलग दुसरे अर्धशतक झळकावले आहे. 43 षटकांनंतर भारताचा स्कोर 176-5 धावा आहे.

यास्तिका भाटिया (Photo Credit: Twitter/BCCIWomen)

IND vs BAN, Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील भारत  (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यातील सामना हॅमिल्टन (Hamilton) येथील सेडन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. चांगल्या सुरुवातीनंतर भारताचा डाव गडगडला. पण यास्तिका भाटिया (Yastika Bhatia) हिने एकबाजू सांभाळून 79 चेंडूत आपले सलग दुसरे अर्धशतक झळकावले आहे. 43 षटकांनंतर भारताचा स्कोर 176-5 धावा आहे. यास्तिका भाटियाने ऋचा घोष हिच्या साथीने संघाचा डाव सांभाळला, पण घोषच्या रूपाने संघाला पाचवा धक्का बसला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement