IND vs ZIM T20 WC 2022 Live Streaming Online: सुपर-12 च्या शेवटच्या सामन्यात भारतासमोर झिम्बाब्वेचे आव्हान, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार सामना

भारत आणि झिम्बाब्वे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 01:30 वाजता आहे.

IND vs ZIM (Photo Credit - Twitter)

भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यातील T20 विश्वचषक सुपर-12 (T20 WC 2022) चा शेवटचा सामना रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 01:30 वाजता आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क सामन्याचे थेट प्रक्षेपण प्रदान करेल तसेच चाहत्यांना डिस्ने + हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटद्वारे त्याचे थेट प्रसारण प्रदान केले जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement