IND vs ZIM: झिम्बाब्वेचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, शमीच्या खात्यात दोन विकोट

आठव्या षटकात 36 धावांवर झिम्बाब्वे संघाला पाचवा धक्का बसला.

मोहम्मद शमी (Photo Credit: PTI)

भारताने झिम्बाब्वेसमोर (IND vs ZIM) 187 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या. आठव्या षटकात 36 धावांवर झिम्बाब्वे संघाला पाचवा धक्का बसला. मोहम्मद शमीने टोनी मुन्योंगा अल्बडब्ल्यूला बाद केले. टोनीला चार चेंडूत पाच धावा करता आल्या. आठ षटकांनंतर झिम्बाब्वेची पाच बाद 39 अशी अवस्था आहे. सिकंदर रझा आणि रायन बुर्ले सध्या क्रीजवर आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement