IND vs ZIM: झिम्बाब्वेला आठवा धक्का, अश्विनच्या खात्यात तीन विकेट (Watch Video)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या.

IND vs ZIM

भारताने झिम्बाब्वेसमोर (IND vs ZIM) 187 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या. 14व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रायन बर्लेला बॉलिंग देत अश्विनने भारताला 6वे यश मिळवून दिले. त्यानंतर त्याला अजुन दोन विकेट मिळाल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement