IND vs WI Series 2022: भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचा ODI संघ जाहीर, केमार रोच आणि Nkrumah Bonner चे पुनरागमन

भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघ जाहीर करण्यात आला आहे. विंडीज 6 ते 11 फेब्रुवारी दरम्यान भारतात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. CWI निवड समितीने वनडे मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज केमार रोच आणि मधल्या फळीतील फलंदाज एन्क्रुमा बोनर संघात परतले आहेत.

वेस्ट इंडिज क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter)

भारत दौऱ्यासाठी (India Tour) CWI निवड समितीने वेस्ट इंडिजचा (West Indies) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. विंडीज 6 ते 11 फेब्रुवारी दरम्यान भारतात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. वेगवान गोलंदाज केमार रोच (Kemar Roach) आणि मधल्या फळीतील फलंदाज एन्क्रुमा बोनर संघात परतले आहेत, तर किरोन पोलार्ड  (Kieron Pollard) संघाचे नेतृत्व करणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now