IND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिजच्या अडचणीत आणखी वाढ, घातक अष्टपैलू जेसन होल्डर फक्त 2 धावा करून आऊट

IND vs WI 3rd T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ईडन गार्डन्स येथे सुरु असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात पाहुण्या संघाची अडचण आणखी वाढली आहे. भारतीय अष्टपैलू वेंकटेश अय्यरने संघाला पाचवे यश मिळून दिले आणि विंडीजचा घातक अष्टपैलू जेसन होल्डर याला स्वस्तात माघारी धाडलं. होल्डर अवघ्या 2 धावा करून मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात श्रेयस अय्यरकडे झेलबाद झाला. 

IND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिजच्या अडचणीत आणखी वाढ, घातक अष्टपैलू जेसन होल्डर फक्त 2 धावा करून आऊट
वेंकटेश अय्यर (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs WI 3rd T20I: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात ईडन गार्डन्स येथे सुरु असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात पाहुण्या संघाची अडचण आणखी वाढली आहे. भारतीय अष्टपैलू वेंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) संघाला पाचवे यश मिळून दिले आणि विंडीजचा घातक अष्टपैलू जेसन होल्डर (Jason Holder) याला स्वस्तात माघारी धाडलं. होल्डर अवघ्या 2 धावा करून मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात श्रेयस अय्यरकडे झेलबाद झाला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2022 10:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).