IND vs WI 3rd T20I: सूर्यकुमार यादवचे दमदार अर्धशतक, Venkatesh Iyer याची तडाखेबाज फलंदाजी; वेस्ट इंडीजसमोर 185 धावांचे लक्ष्य
IND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात यजमान टीम इंडियाने सूर्यकुमार यादवचे दमदार अर्धशतक आणि अष्टपैलू वेंकटेश अय्यर याच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर 185 धावांचे विशाल आव्हान दिले आहे. दोघांच्या अर्धशतकी भागीदारीने अडचणीतून संघाचा डाव सावरला. सूर्यकुमारने 65 धावा केल्या वर वेंकटेश नाबाद 35 धावा करून परतला. याशिवाय ईशान किशनने 34 धावांचे योगदान दिले.
IND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) तिसऱ्या टी-20 सामन्यात यजमान टीम इंडियाने (Team India) सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) दमदार अर्धशतक आणि अष्टपैलू वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर 184 धावांचा डोंगर उभारला आहे. दोघांच्या अर्धशतकी भागीदारीने अडचणीतून संघाचा डाव सावरला. सूर्यकुमारने 65 धावा केल्या वर वेंकटेश नाबाद 35 धावा करून परतला. दुसरीकडे, विंडीजसाठी जेसन होल्डर (Jason Holder), रोमॅरियो शेफर्ड, हेडन वॉल्श जूनियर, रोस्टन चेस आणि डॉमिनिक ड्रेक यांनी प्रत्येकी एक गाडी बाद केला.
Suryakumar Yadav's blazing half-century and a power-packed knock from Venkatesh Iyer help India post a total of 184/5.
Can West Indies chase this down? 🤔#INDvWI | 📝 https://t.co/v4n2wgfk91 pic.twitter.com/Hkhpia8cge
— ICC (@ICC) February 20, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2022 08:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

