IND vs WI 3rd T20I: टीम इंडियाला सलग षटकांत दोन धक्के दुसरा धक्का, श्रेयस अय्यर पाठोपाठ ईशान किशन स्वस्तात आऊट
The latest Tweet by BCCI states, '3RD T20I. WICKET! 8.3: Shreyas Iyer 25 ct Jason Holder b Hayden Walsh, India 63/2 ...'
IND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिज फिरकी गोलंदाज हेडन वॉल्श जूनियर आणि रोस्टन चेस (Roston Chase) यांनी भारताला (India) सलग षटकांत दोन ढाक्का दिले आहेत. श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) रूपात दुसरा झटका दिला तर ईशान किशन (Ishan Kishan) पुढील षटकांत माघारी परतला. अय्यर 16 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार मारले. तर किशनने 31 चेंडूत 34 धावा केल्या.
श्रेयस अय्यर
ईशान किशन
Tags
BCCI
Ind vs WI
IND vs WI 3rd T20I
IND vs WI T20I 2022
India vs West Indies
India vs West Indies 3rd T20I
India vs West Indies T20I 2022
Ishan Kishan
Live Breaking News Headlines
Team India
West Indies Tour of India 2022
ईशान किशन
टीम इंडिया
बीसीसीआय
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 3rd टी-20
वेस्ट इंडीजचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement