IND vs WI 3rd T20I: यजमान भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात दिलेल्या 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या वेस्ट इंडिजने (West Indies) पहिल्याच षटकात काही मेयर्सची विकेट गमावली आहे. दीपक चाहरने (Deepak Chahar) मेयर्सला तंबूत धाडलं आहे. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रिव्ह्यू घेऊन मेयर्स वाचला, पण पाचव्या चेंडूवर तो चाहरकडे झेलबाद झाला. फील्ड अंपायरने आऊट दिले नसले तरी रोहितने रिव्ह्यू घेतला आणि अंपायरने निर्णय बदलला.
3RD T20I. WICKET! 0.5: Kyle Mayers 6(5) ct Ishan Kishan b Deepak Chahar, West Indies 6/1 https://t.co/e1c4fOY0JR #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)