IND vs WI 3rd ODI: सूर्यकुमार यादव 6 धावा करून आऊट, टीम इंडियाला पाचवा धक्का

IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध अहमदाबाद येथे तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. 32.3 ओव्हरमध्ये विंडीज फिरकीपटू फॅबियन ऍलनने गेल्या सामन्यातील अर्धशतकवीर सूर्यकुमार यादवला स्वस्तात माघारी धाडलं आहे. सूर्यकुमार यादव अवघ्या 6 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे.

IND vs WI 3rd ODI: सूर्यकुमार यादव 6 धावा करून आऊट, टीम इंडियाला पाचवा धक्का
सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) अहमदाबाद येथे तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. 32.3 ओव्हरमध्ये विंडीज फिरकीपटू फॅबियन ऍलनने (Fabian Allen) गेल्या सामन्यातील अर्धशतकवीर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) स्वस्तात माघारी धाडलं आहे. सूर्यकुमार यादव अवघ्या 6 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 11, 2022 04:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).