IND vs WI 3rd ODI: श्रेयस अय्यरने ठोकले संयमी अर्धशतक, भारताची धावसंख्या शंभरी पार; पहा स्कोर
IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात संघ अडचणीत असताना संयमाने फलंदाजी करून भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने संघाचा डाव सावरत 9 वे एकदिवसीय अर्धशतक ठोकले आहे. श्रेयसने यादरम्यान 74 चेंडूंचा सामना केला आणि खणखणीत 6 चौकार खेचले. अय्यर मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. 27 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 134/3 आहे.
IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात संघ अडचणीत असताना संयमाने फलंदाजी करून भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) संघाचा डाव सावरत 9 वे एकदिवसीय अर्धशतक ठोकले आहे. श्रेयसने यादरम्यान 74 चेंडूंचा सामना केला आणि खणखणीत 6 चौकार खेचले. इतकंच नाही यादरम्यान त्याने रिषभ पंतच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव स्थिरावला. अय्यर मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. 27 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 134/3 आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)