IND vs WI 3rd ODI: टीम इंडियाला तिसरा झटका, शिखर धवन अवघ्या 10 धावा करून तंबूत परत; पहा स्कोर

IND vs WI 3rd ODI: अहमदाबाद येथे अंतिम वनडे सामन्यात भारताने तिसरी विकेट गमावली आहे. वेस्ट इंडिज वेगवान गोलंदाज ओडियन स्मिथने भारतीय सलामी फलंदाजी शिखर धवनला फक्त 10 धावांत तंबूत परत पाठवले आहे. अशाप्रकारे 10 ओव्हरमध्ये भारताने 42 धावसंख्येवर तीन मोठ्या विकेट गमावल्या आहेत. सध्या श्रेयस अय्यरला साथ देण्यासाठी आता रिषभ पँट मैदानात उतरला आहे.

शिखर धवन (Photo Credit: PTI)

IND vs WI 3rd ODI: अहमदाबाद (Ahmedabad) येथे अंतिम वनडे सामन्यात भारताने (India) तिसरी विकेट गमावली आहे. वेस्ट इंडिज वेगवान गोलंदाज ओडियन स्मिथने (Odean Smith) भारतीय सलामी फलंदाजी शिखर धवनला (Shikhar Dhawan) फक्त 10 धावांत तंबूत परत पाठवले आहे. अशाप्रकारे 10 ओव्हरमध्ये भारताने 42 धावसंख्येवर तीन मोठ्या विकेट गमावल्या आहेत. सध्या श्रेयस अय्यरला साथ देण्यासाठी आता रिषभ पँट मैदानात उतरला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement