IND vs WI 3rd ODI: टीम इंडियाला तिसरा झटका, शिखर धवन अवघ्या 10 धावा करून तंबूत परत; पहा स्कोर
IND vs WI 3rd ODI: अहमदाबाद येथे अंतिम वनडे सामन्यात भारताने तिसरी विकेट गमावली आहे. वेस्ट इंडिज वेगवान गोलंदाज ओडियन स्मिथने भारतीय सलामी फलंदाजी शिखर धवनला फक्त 10 धावांत तंबूत परत पाठवले आहे. अशाप्रकारे 10 ओव्हरमध्ये भारताने 42 धावसंख्येवर तीन मोठ्या विकेट गमावल्या आहेत. सध्या श्रेयस अय्यरला साथ देण्यासाठी आता रिषभ पँट मैदानात उतरला आहे.
IND vs WI 3rd ODI: अहमदाबाद (Ahmedabad) येथे अंतिम वनडे सामन्यात भारताने (India) तिसरी विकेट गमावली आहे. वेस्ट इंडिज वेगवान गोलंदाज ओडियन स्मिथने (Odean Smith) भारतीय सलामी फलंदाजी शिखर धवनला (Shikhar Dhawan) फक्त 10 धावांत तंबूत परत पाठवले आहे. अशाप्रकारे 10 ओव्हरमध्ये भारताने 42 धावसंख्येवर तीन मोठ्या विकेट गमावल्या आहेत. सध्या श्रेयस अय्यरला साथ देण्यासाठी आता रिषभ पँट मैदानात उतरला आहे.
Odean Smith strikes 💥
India lose their third as Shikhar Dhawan perishes for 10.
🇮🇳 are 42/3. #INDvWI | 📝 https://t.co/Nj6NpGXqvt pic.twitter.com/fVhiiaz3VJ
— ICC (@ICC) February 11, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 11, 2022 02:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

