IND vs WI 3rd ODI: टीम इंडियाला एकाच षटकांत दोन झटके, रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहली शून्यावर आऊट

त्यानंतर पाचव्या बॉलवर विराट कोहलीला शून्यावर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजचा (West Indies) वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने  (Alzarri Joseph) भारताला आपल्या एकाच ओव्हरमध्ये दोन मोठे धक्के दिले आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्माच्या  (Rohit Sharma) रूपात पहिली विकेट गमावली आहे. जोसेफने भारतीय कर्णधार रोहितचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पाचव्या बॉलवर विराट कोहलीला (Virat Kohli) शून्यावर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)