IND vs WI 3rd ODI: टीम इंडियाला एकाच षटकांत दोन झटके, रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहली शून्यावर आऊट
IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने भारताला आपल्या एकाच ओव्हरमध्ये दोन मोठे धक्के दिले आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्माच्या रूपात पहिली विकेट गमावली आहे. त्यानंतर पाचव्या बॉलवर विराट कोहलीला शून्यावर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजचा (West Indies) वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने (Alzarri Joseph) भारताला आपल्या एकाच ओव्हरमध्ये दोन मोठे धक्के दिले आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) रूपात पहिली विकेट गमावली आहे. जोसेफने भारतीय कर्णधार रोहितचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पाचव्या बॉलवर विराट कोहलीला (Virat Kohli) शून्यावर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
Huge double blow for India!
Alzarri Joseph gets both Rohit Sharma and Virat Kohli in the same over 👊#INDvWI | 📝 https://t.co/Nj6NpGWSFV pic.twitter.com/Rjz51nOK3C
— ICC (@ICC) February 11, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 11, 2022 01:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

