IND vs WI 3rd ODI: रिषभ पंतने दणदणीत अर्धशतक, वेस्ट इंडिज गोलंदाजांवर केला हल्लाबोल
IND vs WI 3rd ODI:भारताचा स्टार युवा फलंदाज रिषभ पंतने अहमदाबाद येथे सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीज गोलंदाजांचा समाचार घेत पाचवे वनडे अर्धशतक ठोकले आहे. आपल्या खेळीत पंतने 47 बॉल खेळले आणि 5 चौकार व एक षटकार लगावला. दुसरीकडे, पंत आणि श्रेयस अय्यरने केवळ 112 चेंडूत 100 धावांची भागीदारी पूर्ण केली.
IND vs WI 3rd ODI: भारताचा स्टार युवा फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) अहमदाबाद येथे सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीज (West Indies) गोलंदाजांचा समाचार घेत पाचवे वनडे अर्धशतक ठोकले आहे. आपल्या खेळीत पंतने 47 बॉल खेळले आणि 5 चौकार व एक षटकार लगावला. दुसरीकडे, पंत आणि श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) केवळ 112 चेंडूत 100 धावांची भागीदारी पूर्ण केली.
Tags
Ahmedabad
Ind vs WI
IND vs WI 3rd ODI
IND vs WI ODI 2022
India vs West Indies
India Vs West Indies 3rd ODI
India vs West Indies ODI 2022
Live Breaking News Headlines
Rishabh Pant
Team India
West Indies Tour of India 2022
अहमदाबाद
ऋषभ पंत
टीम इंडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 3rd टी-20
रिषभ पंत
वेस्ट इंडिजचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement