IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजला चौथा झटका, प्रसिद्ध कृष्णाने काढला Darren Bravo याचा अडथळा

IND vs WI 3rd ODI: भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने अहमदाबाद येथील तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिज संघाला चौथा झटका दिला आहे. डॅरेन ब्रावोच्या रूपात पाहुण्या विंडीज संघाने आणखी एक विकेट गमावली आहे. कृष्णाच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये विराट कोहलीने ब्रावोचा अप्रतिम कॅच पकडला. ब्रावो 19 धावा करून माघारी परतला.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (Photo Credit: PTI)

IND vs WI 3rd ODI: भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) अहमदाबाद येथील तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिज (West Indies) संघाला चौथा झटका दिला आहे. डॅरेन ब्रावोच्या (Darren Bravo) रूपात पाहुण्या विंडीज संघाने आणखी एक विकेट गमावली आहे. कृष्णाच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये विराट कोहलीने ब्रावोचा अप्रतिम कॅच पकडला. ब्रावो 19 धावा करून माघारी परतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now