IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजवर भारी भारतीय गोलंदाज, 25 धावांत विंडीजचे तीन फलंदाज तंबूत परत
IND vs WI 3rd ODI: भारताविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 266 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या वेस्ट इंडिज संघाचे तीन फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहे. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 19 धावांवर पहिले शाई होपला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. तर दीपक चाहरने 25 धावांवर आपल्या एकाच षटकांत पहिले ब्रँडन किंग आणि शमर्ह ब्रुक्सला स्वस्तात तंबूत धाडले आहे.
IND vs WI 3rd ODI: भारताविरुद्ध (India) तिसऱ्या वनडे सामन्यात 266 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या वेस्ट इंडिज (West Indies) संघाचे तीन फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहे. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) 19 धावांवर पहिले शाई होपला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. तर दीपक चाहरने आपल्या एकाच षटकांत (Deepak Chahar) 25 धावांवर पहिले ब्रँडन किंग आणि शमर्ह ब्रुक्सला स्वस्तात तंबूत धाडले आहे. होपने 5 रन्स केल्या तर किंग 14 आणि ब्रुक्स शून्यावर बाद झाला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement