IND vs WI 2nd T20I: युजवेंद्र चहल याचा टीम इंडियाला पहिला दिलासा, काइल मेयर्स 9 धावा करून तंबूत परत

IND vs WI 2nd T20I: ईडन गार्डन्स येथील दुसऱ्या टी- सामन्यात टीम इंडियाने दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या वेस्ट इंडिजने पहिली विकेट गमावली आहे. भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलने आपल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर काइल मेयर्स याला 9 धावांत पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. पॉवरप्लेच्या 6 ओव्हरनंतर विंडीजचा स्कोर 41/1 आहे. 

युजवेंद्र चहल (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs WI 2nd T20I: ईडन गार्डन्स येथील दुसऱ्या टी- सामन्यात टीम इंडियाने (Team India) दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या वेस्ट इंडिजने (West Indies) पहिली विकेट गमावली आहे. भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) आपल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर काइल मेयर्स (Kyle Mayers) याला 9 धावांत पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. पॉवरप्लेच्या 6 ओव्हरनंतर विंडीजचा स्कोर 41/1 आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now