IND vs WI 2nd T20I: ईडन गार्डन्सच्या मैदानात विराट कोहली, Rishabh Pant यांचा अर्धशतकी धमाका, वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा 186 धावांचा डोंगर

IND vs WI 2nd T20I: माजी कर्णधार विराट कोहलीचे जबरदस्त अर्धशतक आणि शेवटच्या षटकांत रिषभ पंत व वेंकटेश अय्यर यांच्या फटकेबाजीच्या बळावर यजमान टीम इंडियाने कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे निर्धारित ओव्हरमध्ये 186/5 धावांचा डोंगर उभारला आहे. आणि पाहुण्या वेस्ट इंडिज संघासमोर विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs WI 2nd T20I: माजी कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) जबरदस्त अर्धशतक आणि शेवटच्या षटकांत रिषभ पंत (Rishabh Pant) व वेंकटेश अय्यर यांच्या फटकेबाजीच्या बळावर यजमान टीम इंडियाने (Team India) कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) येथे निर्धारित ओव्हरमध्ये 186/5 धावांचा डोंगर उभारला आहे. आणि पाहुण्या वेस्ट इंडिज (West Indies) संघासमोर विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. विराट कोहलीने 52 धावा चोपल्या. तर पंतने नाबाद 52 आणि अय्यरने 33 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, विंडीजसाठी रोस्टन चेसने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now