IND vs WI 2nd T20I: ब्रँडन किंग 22 धावा करून आऊट, रवी बिष्णोईचा वेस्ट इंडिजला दुसरा दणका
IND vs WI 2nd T20I: भारतासाठी गेल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या युवा फिरकीपटू रवी बिष्णोईने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान भारताला दुसरे यश मिळवून दिले आहे. बिष्णोईने विंडीज सलामी फलंदाज ब्रँडन किंग याला 22 धावांवर माघारी धाडलं आहे. किंग मोठं फटका खेळण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार यादवच्या हाती झेलबाद झाला.
IND vs WI 2nd T20I: भारतासाठी गेल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या युवा फिरकीपटू रवी बिष्णोईने (Ravi Bishnoi) वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान भारताला दुसरे यश मिळवून दिले आहे. बिष्णोईने विंडीज सलामी फलंदाज ब्रँडन किंग (Brandon King) याला 22 धावांवर माघारी धाडलं आहे. किंग मोठं फटका खेळण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) हाती झेलबाद झाला. 9 ओव्हरनंतर विंडीजचा स्कोर 60/2 आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)