IND vs WI 2nd T20I: टीम इंडियाला पहिला झटका, ईशान किशन अवघ्या 2 धावा करून तंबूत परत
IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला ईशान किशन याच्या रूपात पहिला धक्का बसला आहे. विंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलने किशनला डावातील दुसऱ्या षटकात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. उल्लेखनीय म्हणजे कॉट्रेलच्या पूर्वीच्या बॉलवर किशनला जीवनदान मिळाले होते. विंडीज खेळाडूंनी कॅच-आउटसाठी अपील जे थर्ड अंपायरने फेटाळले.
IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला (Team India) ईशान किशन (Ishan Kishan) याच्या रूपात पहिला धक्का बसला आहे. विंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलने (Sheldon Cottrell) किशनला डावातील दुसऱ्या षटकात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. उल्लेखनीय म्हणजे कॉट्रेलच्या पूर्वीच्या बॉलवर किशनला जीवनदान मिळाले होते. विंडीज खेळाडूंनी कॅच-आउटसाठी अपील जे थर्ड अंपायरने फेटाळले. तथापि पुढील बॉलवर त्याने पॅव्हिलियनची वाट धरली.
Tags
Ind vs WI
IND vs WI 2nd T20I
IND vs WI T20I 2022
India vs West Indies
India vs West Indies 2nd T20I
India vs West Indies T20I 2022
Indian Cricket Team
Ishan Kishan
kolkata
Team India
West Indies Tour of India 2022
ईशान किशन
कोलकाता
टीम इंडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 2nd टी-20 लाईव्ह स्ट्रीमिंग
भारतीय क्रिकेट टीम
वेस्ट इंडीजचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement